Google Pixel ४ आणि Google Pixel ४ XL झाले लाँच!! जाणून घ्या काही फीचर्स...

गुगल ने न्यूयॉर्क शहरात आयोजित कार्यक्रमात त्यांचे मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Google Pixel  आणि Google Pixel  सादर केले आहेत. नेहमीप्रमाणे पिक्सेल फोन ची खासियत म्हणजे त्यांचा कॅमेरा!! पण यावेळेस गुगल ने काही अनोखे फीचर्स सुद्धा दिले आहेत. Google Pixel ४ मध्ये रडार सेन्सर आहे. जे मोशन सेन्सर आहे. ज्याद्वारे तुम्ही हात हलवून अनेक प्रकारचे कामे Google Pixel ४ सोबत करू शकता.Google Pixel  ४ आणि Google Pixel  च्या किंमती..

Google Pixel ४ ची किंमत ७९९ डॉलर म्हणजे जवळपास ५७,००० रुपये, आणि Google Pixel  ची किंमत ८९९ डॉलर म्हणजे जवळपास ६४००० रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });